राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक तसेच माजी मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक मुबीन मुल्ला अष्टेकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. गजाला मुबीन मुल्ला आष्टेकर या शिरोळ विधानसभा निवडणुकीत शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या तयारीची पोस्ट व्हायरल होत आहे.
शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक असणारे मुबीन मुल्ला आष्टेकर हे गेल्या बारा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा ते प्रामाणिकपणे चालवत आहेत शिवाय त्यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या पतीच्या कार्यकर्तृत्वाने प्रेरित होऊन सौ. गजाला मुल्ला आष्टेकर या विधानसभेत निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
जयसिंगपूर शहर व परिसरात होणाऱ्या प्रदूषणावर तात्काळ कारवाई करा अन्यथा उपोषण – मुबीन मुल्ला आष्टेकर
जयसिंगपूर प्रतिनिधी:- आज शिरोळ येथे तहसील कार्यालयात नायब तहसीलदार श्री योगेश जमदाडे साहेब यांना राष्ट्रवादी विद्यार्थी चे प्रदेश संघटक मुबीन...