निधन वार्ता::-
आम्ही आमच्या मुन्ना मामाला कधीचं विसरणार नाही.
मामा नेहमी आठवणीत राहतील.
कारण ते नेहमी आपल्या सगळ्यांच्या हृदयात राहील.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुमच्या कुटुंबाला धैर्य, पाठिंबा आणि सामर्थ्य मिळावे अशी मी देवाला प्रार्थना करतो.
आम्हाला आमच्या मुन्ना मामाच्या अचानक निधनाचा संदेश मिळाला,
आम्ही आपल्या कुटुंबासमवेत आमचे तीव्र दुःख आणि संवेदना व्यक्त करतो,
देव त्यांच्या आत्म्यास अश्या प्रार्थना करुन शांती देवो!
उनका प्यार हमेशा हमारी यादों में रहेगा,
हम आपके हालिया नुकसान के बारे में बहुत दुखी हैं,
वे आज भी सूक्ष्म रूप से हमारे बिच मौजूद हैं,
उनका आशीष आप और आपके परिवार पर सदैव है।
जख्म तो वक्त से साथ भर ही जायेंगे,
लेकिन आप वापिस कैसे लौट कर आयेंगे।
एक सूरज था कि तारों के घराने से उठा
आँख हैरान है क्या शख़्स ज़माने से उठा.
दुःखद वार्ता कळविण्यात अत्यंत दुःख होते की ,
निमगाव सावा गावाचे आदर्श सरपंच
श्री. इब्राहिम सुलेमान पटेल यांचे चिरंजीव
मुन्नाभाई इब्राहिम पटेल यांचे अल्पशा आजाराने रात्री मुंबई येथे निधन झाले असुन मामांना आपल्या सर्वांकडुन
भावपुर्ण श्रद्धांजली