बीड प्रतिनिधी:- आज खडकत जि. बीड येथे राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष ॲड. प्रमोद दादा सरोदे यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड युवा मंच, बीड जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांनी अनेक समस्या व्यक्त केल्या यामध्ये गावातील बुद्धविहाराच बांधकाम, बंधाऱ्याचा प्रश्न असेल तसेच घरकुल योजनेचे प्रश्न अशा विविध समस्या ना. डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या माध्यमातून सोडविण्याचे आश्वासन जितेंद्र आव्हाड युवा मंच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मुबीन मुल्ला (आष्टेकर) यांनी दिली यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रभारी सनी मानकर, जितेंद्र आव्हाड युवा मंच, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अतुल शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष अबरार शेख, खडकत गावचे मा. सरपंच मुस्तफा कुरेशी, सरपंच राम उदमले, राजू कुरेशी, आरिफ तांबोळी, तात्या जेवे, राष्ट्रवादी गण प्रमुख सतीश शोले, बबन कसबे विकास कसबे, धनु भालेराव, गांगर्डे गुरुजी गावातील जेष्ठ व्यक्ती व इतर नागरिक उपस्थित होते.